बेनिराम ला फार राग येतो.त्याचे रागा मुले जीवन नरका सारखे झाले आहे। अश्या वेळेस त्याच्या मदतीला कोण येते ? त्यातून तो कसा स्वतः ला बदलतो ? हे सर्व वाचा माझ्या दुसर्या पुस्तकात।
श्री स्वामी समर्थ १९ मार्च 2009
नोकरी सुटली तसे चिन्चोरे उदास झाले .त्यांचा जीवाना वरतून विश्वास उडाला .मग त्याना एक पुस्तक मिळाले.जीवन सांवारन्यास सुरवात झाली .ते सर्व जाणून घ्या .द लाइफ कोच ह्या माझ्या नवीन पुस्तकात.
This space holds writings from various phases of my journey since 2006; today, my work is guided by clarity, simplicity, and lived experience.” EACH DAY I HAVE A NEW IDENTITY OF MYSELF.ITS A CONTINUOUS DISCOVERY PROCESS.